सोलापूर चारित्र्यावर संशय घेऊन, editor Feb 24, 2021 0 चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला उकळत्या तेलात हात घालण्यास सांगितल्याचा अघोरी प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यात घडलाय . या प्रकरणात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय . मात्र या प्रकरणाला एक नवे वळण लागले आहे.