एस टी कर्मचाऱ्यांच्या संपत अखेर फूट
संपूर्ण दिवाळीत संपावर ठाम राहिलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपात अखेर १६ दिवसांनंतर फूट पडली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर तब्बल दोन हजार कामगार एस टी आगारात परतले. मोठ्या संख्येने कामगार कामावर परतू लागताच शुक्रवारी एकूण १६ डेपो…