शेतजमीन बळकाविण्याच्या विरोधात काळी आई ताबा पडताळणी आंदोलन जारी
सरकारी अधिकारी व पोलीसांना हाताशी धरुन वर्षानुवर्षे ताब्यात असलेली शेतजमीन न्यायालयाच्या हुकूमाशिवाय ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असताना अजमपूर (ता. संगमनेर) येथे पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने ग्रामस्थ व स्थानिक शेतकर्यांच्या…