निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले
नगर - - कोविड १ ९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी , असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ . राजेंद्र भोसले यांनी संबंधित यंत्रणाना दिले आहेत . कोविडची वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी जिल्हा…