Browsing Tag

#‘जलजीवन’ मिशन

🚨 अहिल्यानगर ‘जलजीवन’ मिशनमध्ये धडाकेबाज हालचाली! 💧

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाणीयोजनांवर मोठं लक्ष केंद्रीत झालं आहे. ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत चालू असलेल्या योजनांची तपासणी जोरात सुरू असून, सीईओ आनंद भंडारी यांनी थेट आदेश काढलेत “पुढचे 10 दिवसात तपासणीचा रिपोर्ट माझ्या टेबलावर हवा!”