केडगावमधील जेएसएस गुरुकुलची शिवजयंती उत्साहात साजरी
केडगाव उपनगरात जेएसएस गुरुकुलच्या शालेय विद्यार्थ्यांची शिवजयंतीची मिरवणुक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या मिरवणुकीने संपूर्ण परिसर शिवमय बनला होता. लेझीम, झांज, लाठी-काठी पथकाने कलेचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली. भगवे ध्वज…