ज्ञानसंपदा शाळेच्या प्रांगणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी दुर्बिणीद्वारे आकाशदर्शन
सध्याच्या कोव्हिड विषाणू परिस्थितीत शाळा सुरु झाल्या असल्या तरी विद्यार्थी व शिक्षक व पालक यांच्यात चिंतेचे वातावरण आहेच. अशा परिस्थितीत शिक्षकांना प्रेरणा मिळावी, त्यांचा उत्साह द्विगुणीत व्हावा यासाठी ज्ञानसंपदा शाळेत आकाश दर्शनाचा उपक्रम…