नागापूर येथील रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात
बाल आनंद मेळाव्यामुळे जीवन कसे जगावे हे समजते -उपनिरीक्षक देविदास भालेराव
नगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि कौशल्य विकास होण्याच्या…