Browsing Tag

नगर

उमंग फाऊंडेशनच्या वतीने बोल्हेगावात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

अहिल्यानगर - उमंग फाऊंडेशनच्या वतीने बोल्हेगाव येथे मोफत सर्वरोग आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा क्रीडा कार्यालय व युवक कल्याण योजने अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरण बाबत मनपा आयुक्त यांच्या उपस्थितीत समितीची बैठक संपन्न!

अहिल्यानगर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून ते आता केवळ पुतळा स्थापनेचा सोहळा पार करण्याचे काम बाकी आहे यासाठी शहरातील आंबेडकरी समाज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती…

17 फेब्रुवारी ला डॉक्टरांसाठी कायदेशीर संरक्षण दिवस साजरा केला जाणार!

अहिल्यानगर - भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.17 फेब्रुवारी) डॉक्टरांसाठी कायदेशीर संरक्षण दिवस साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर अहिल्यानगर बालरोगतज्ज्ञ संघटनेने शहरात कार्यशाळेचे आयोजन केले आहे.…

महेश नागरी पतसंस्थेचे संचालक मारुती पवार यांचा आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत गौरव!

अहिल्यानगर - शिर्डी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत महेश नागरी पतसंस्थेचे संचालक मारुती पवार यांना पतसंस्था क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. सुधन गोल्ड लोनचे बिजनेस हेड विक्रांत सुत्रावे व हैदर पठाण यांनी पवार…

गांधीजींच्या तत्त्वज्ञानानुसार निसर्गाचे संरक्षण आणि लोकशाहीचे सशक्तीकरण करणे काळाची गरज – ॲड.…

अहिल्यानगर :  महात्मा गांधीजींनी जगाला सत्य, अहिंसा आणि स्वराज्याचा संदेश दिला. त्यांच्या विचारांमध्ये निसर्गाशी आणि लोकशाहीशी भागीदारीचा मोठा वाटा होता. आज, पर्यावरणाचे संकट आणि लोकशाहीतील विसंगती पाहता, गांधीजींच्या तत्त्वज्ञानानुसार…

क्रेडिट कार्डने पैसे आता थेट बँक खात्यात जमा!

हातात किंवा खात्यातही पैसे उरले नसतील तर अशा वेळीही क्रेडिट कार्डाचा उपयोग करता येतो. आपत्कालीन स्थितीत क्रेडिट कार्डाच्या सहाय्याने आपल्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतात. एटीएमद्वारे कॅश ॲडव्हान्स घेता येतो, यासाठी क्रेडिट कार्डाचा…

अहिल्यानगर जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शिक्षकांच्या मागण्यासाठी वेतन पथक अधीक्षक रामदास…

अहिल्यानगर : जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतरांचे अनेक वर्षांपासून विविध मागण्या प्रलंबित आहेत . शिक्षकांचे विविध समस्या समजून घेऊन आता लवकरात लवकर ही समस्या सोडविण्यात यावे, या मागणीसाठी  अहिल्यानगर जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने वेतन…

‘बँक खाते आधारशी संलग्न करा’

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण फेब्रुवारी २०२५ पासून डीबीटीद्वारे वितरित करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न करून घ्यावेत आणि आवश्यक…

रक्तदात्यास पीसीव्ही, प्लाझ्मा विनामूल्य!

महानगरपालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये आवश्यक रक्त पिशव्या उपलब्ध आहेत. सर्व रुग्णालयांतील गरजू रुग्णांना लाल रक्तपेशी (पीसीव्ही) व प्लाझ्मा (एफएफपी) सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रक्तदाता…

महावितरणचा ग्राहकांना ‘शॉक’

बहुवार्षिक वीज दर निश्चिती अंतर्गत महावितरणने २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षांतील महसुली तूट आणि २०२५- २६ ते २०२९-३० या पाच वर्षांसाठी आवश्यक असलेल्या महसूलासाठी वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) प्रस्ताव दाखल केला आहे. महावितरणचा प्रस्ताव…