भाळवणीच्या शनी मंदिरात पार पडली विधीवत पूजा
नगर (प्रतिनिधी)- शनी अमावस्ये निमित्त शनिवारी (दि.30 नोव्हेंबर) माळवाडी, भाळवणी (ता. पारनेर) येथील शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
सकाळी शनी मंदिरात तेलाभिषेक व…