बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणातील संशयिताचा मृत्यू
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणातील संशयित योगेश बनकर याला सोमवारी पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले होते. प्राथमिक चौकशी करून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला पोलिसांनी सोडून दिले. दरम्यान, बुधवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.…