Browsing Tag

#नवीन विकास आराखडा

अहिल्यानगरचा नवा विकास आराखडा सुरू – नागरिकांनाही मिळणार थेट मत देण्याची संधी!

अहिल्यानगर महानगरपालिकेचा नवीन विकास आराखडा (DP) तयार करण्याचं काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या नगररचना विभागाच्या डीपी युनिटने विद्यमान जमीन वापर नकाशा तयार केला असून, तो आता नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध…