Browsing Tag

#बाळासाहेब थोरातांचा

🔥 संगमनेर राजकारणात खळबळ – बाळासाहेब थोरातांचा स्फोटक आरोप! 🔥

संगमनेरमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन काही महाराज आणि विरोधकांवर सडेतोड टीका केली आहे.