Browsing Tag

#रविंद्र चव्हाण # भाजपा #अहिल्यानगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणी

 भाजपा अहिल्यानगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणीवर वादंग! प्रदेशाध्यक्षांकडे थेट तक्रार 

नुकत्याच जाहीर झालेल्या या कार्यकारिणीला जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, थेट महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदन आणि ई-मेलद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे .