Browsing Tag

राजकीय

नगर शहरामध्ये आज सर्व आरोग्य सेवा बंद!

अहमदनगर : कोलकत्यातील वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनसह (आयएमए) डॉक्टरांच्या संघटनांनी २४ तासांचा बंद पुकारला आहे. आज १७ ऑगस्ट सकाळी  सहा वाजल्या पासून…

नगरमध्ये ओबीसी समाजीची बैठक संपन्न

अहमदनगर : गावाखेड्यांमधील ओबीसी समाज, भटका विमुक्त समाज, वंजारा समाज, घिसाडी, लोहार, सुतार आजही वंचित आहे. निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत मध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, महानगरपालिकेमध्ये, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाजातील घटकांना पुरेसे…

संविधान जागर यात्रेत दोन उद्देशिकांचे वाचन

संविधान जागर समितीच्या वतीने आयोजित संविधान जागर यात्रा २०२४ आज नगर शहरांमध्ये आली होती. या यात्रेच्या वतीने आज भव्य सभेचे आयोजन सहकार सभागृह अहिल्यानगर येथे आयोजित केले होते. या कार्यक्रमास समाजातील दलित वंचित घटकाचे नेतृत्व करणारे…

कापरी नदीतील अवैध वाळू उपसा बंद होत नसल्याने आदिवासी युवकांचे आमरण उपोषण

अहमदनगर : शहरालगत के.के. रेंज या लष्करी भागातील कापरी नदीत मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध वाळू उपसाची तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने आदिवासी सामाजिक कार्यकर्ते राजू लक्ष्मण पवार यांनी गुरुवारी (दि.15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनी…

भ्रष्ट युती सरकारपासून महाराष्ट्र वाचविणे ही काँग्रेसची प्राथमिकता: नाना पटोले

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व त्यांच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र घडला व समृद्ध झाला. परंतु भाजपप्रणित महायुती सरकारने हा समृद्ध महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण,…

अहमदनगर ‘युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये’ राज्यात प्रथम!

अहमदनगर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा राज्यात अव्वल बनला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत विभागातर्फे जिल्ह्यातील १३२० उमेदवारांना…

सरकारला सद्धबुद्धी द्या, मनोज जरांगे यांचे साईबाबांना साकडे

शिर्डी : मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी साईबाबांनी सरकारला सद्धबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना मनोज जरांगे पाटील यांनी काल १३ ऑगस्टला साईचरणी केली. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण रॅली नगरहून नाशिकला जाताना, सोमवारी रात्री उशिरा…

चर्मकार विकास संघाच्या वतीने शिक्षण विभागाचा निषेध

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धेत मुलांना चित्रकलेसाठी देण्यात आलेल्या विषयामध्ये चर्मकार समाजाच्या भावना दुखावणाऱ्या जातीयवादी शब्दांचा करण्यात आलेल्या उल्लेखाचा चर्मकार विकास संघाच्या वतीने निषेध नोंदवून संबंधित शिक्षण…

लवकरच अहमदनगचे ‘अहिल्यानगर’ नामकरण होणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी 'अहमदनगर' जिल्ह्याचे नामकरण 'अहिल्यानगर' होणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२८ व्या पुण्यतिथीनिमित्त चौंडी येथे…

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँक खात्याशी आधार लिंक असणे आवश्‍यक

अहमदनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज भरलेल्या महिला वर्गाने आपल्या बँक खात्याशी आधार लिंक असणे आवश्‍यक आहे. ज्या महिला वर्गाचे बँक खात्याशी आधार लिंक नसेल त्यांनी तात्काळ आपल्या खात्याशी आधार लिंक करण्याचे…