किराणा दुकानात मद्य विकू देणार नाही – विखे
राहता --- शिर्डी मतदार संघातील कोणत्याही किराणा दुकानात मद्य विक्री करू देणार नाही , किराणा दुकानात मद्य सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णयाला कडाडून विरोध करणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ सुजय विखे यांनी केले . लोणी (ता. राहता) येथील…