Browsing Tag

शैक्षणिक

संविधान जागर यात्रेत दोन उद्देशिकांचे वाचन

संविधान जागर समितीच्या वतीने आयोजित संविधान जागर यात्रा २०२४ आज नगर शहरांमध्ये आली होती. या यात्रेच्या वतीने आज भव्य सभेचे आयोजन सहकार सभागृह अहिल्यानगर येथे आयोजित केले होते. या कार्यक्रमास समाजातील दलित वंचित घटकाचे नेतृत्व करणारे…

अहमदनगर ‘युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये’ राज्यात प्रथम!

अहमदनगर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा राज्यात अव्वल बनला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत विभागातर्फे जिल्ह्यातील १३२० उमेदवारांना…

रुपीबाई मोतीलालजी बोरा विद्यालयात कॅन्सर जनजागृती कार्यक्रम संपन्न

अहमदनगर : रुपीबाई मो.बोरा न्यू इंग्लिश स्कूल माध्य व उच्च माध्य विद्यालयात कॅन्सर जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. स्वामी विवेकानंद विद्या प्रतिष्ठान संचलित आरंभ पॅलिएटिव्ह, कॅन्सर केअर सेंटर तज्ञ मार्गदर्शकच्या मार्फत संपन्न झाला.…

चर्मकार विकास संघाच्या वतीने शिक्षण विभागाचा निषेध

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धेत मुलांना चित्रकलेसाठी देण्यात आलेल्या विषयामध्ये चर्मकार समाजाच्या भावना दुखावणाऱ्या जातीयवादी शब्दांचा करण्यात आलेल्या उल्लेखाचा चर्मकार विकास संघाच्या वतीने निषेध नोंदवून संबंधित शिक्षण…

तालुक्यामध्ये एमआयडीसी असूनही, तरुणांवर बेरोजगारीची वेळ !

श्रीरामपूर : शहरातील एमआयडीसीमधील ५० टक्के कंपन्या बंद आहेत. उर्वरित चालू असलेल्या कंपन्यांमध्ये परप्रांतीय लोक काम करीत असल्याने तालुक्यातील तरुणांना नोकरीसाठी वणवण करावी लागते. नोकरी-धंद्यांसाठी पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी त्यांना जावे…

१० हजार १५५ उमेदवार एमपीएससी परीक्षेसाठी

अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा राज्य आयोगाच्या (एमपीएससी) वतीने नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही रविवार (ता. २५) जिल्ह्यातील २८ उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजता या दोन सत्रात ही…

कोचिंग सेंटर की, मृत्यूचे तळघर ?

दिल्लीतील जुन्या राजेंद्रनगरमध्ये असलेल्या राऊज आयएएस स्टडी केंद्राच्या तळघरात २७ जुलै रोजी, अचानक तळघरात पाणी साचून तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने, सर्वत्र कोचिंग सेंटरच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वोच्च…

खेडकर मॅडम लागल्या कामाला; आयोगाविरुद्ध याचिका दाखल

भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. खेडकर हिला कारणे दाखवा नोटिसा बजावणाऱ्या कार्मिक आणि…

७ वेळा नावात लबाडी करूनही, डॉ. पूजा खेडकरने दिली परीक्षा!

वादग्रस्त बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकरने अनके कारनामे केल्याचे उघडकीस आल्यानंतर तिचा आणखी एक पराक्रम समोर आला आहे. पूजा हिने एकूण १२ वेळा युपीएससी परीक्षा देताना तिच्या नावात बदल केलाच पण सोबतच पालकांच्या नावातदेखील…

डॉ. प्रेमानंद गज्वी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

यावर्षीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ साहित्यिक डॉ. प्रेमानंद गज्वी यांना जाहीर झाला आहे. तर राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार डॉ. समीर चव्हाण यांना, राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कारा प्रफुल्ल…