आत्मनिर्भर भारतासाठी तरतूद – खा.डॉ.विखे पाटील
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘आत्मनिर्भर भारतासाठी समर्पित केलेला अर्थसंकल्प म्हणजे गावे, गरीब आणि शेतकरी यांच्यासह कृषी आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने उचललेले महत्वपूर्ण पाऊल…