सेवाप्रीत सोशल फाउंडेशनचा एक आगळावेगळा उपक्रम
अहमदनगर : मेट्रो न्यूज
सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने लालटाकी भारस्कर कॉलनी येथील स्नेहालय 'संचलित उत्कर्ष बालभवन' मधील विद्यार्थ्यांना अभ्यासाठी टेबल व बसण्यासाठी सतरंज्या भेट देण्यात आल्या.महिलांच्या सक्षमीकरण व गरजू…