जामखेड आई हेच माझे विद्यापीठ होते. :- ॲड.डॉ. अरुण जाधव. editor Mar 1, 2021 0 आईने काबाड कष्ट करून आम्हाला घडविले, गोर गरीब शोषित पीडितांना मदत करण्याची शिकवण दिली.