ठाण्यात शिवसेना-विरोधी शिवसेना: बॅनर फाडण्याचा वाद चिघळला!
“ऑपरेशन महादेव अंतर्गत अतिरेक्यांना मारले म्हणजे काय मेहरबानी केली नाही”
ठाण्यात शिवसेना-विरोधी शिवसेना: बॅनर फाडण्याचा वाद चिघळला!
ठाणे शहरात राजकारणात पुन्हा एकदा भांडणाला उग्र रूप! माजी खासदार राजन विचारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद आता बॅनर फाडण्याच्या घटनेने आणखी तळपडला आहे.
राजन विचारे म्हणाले होते,
“ऑपरेशन महादेव अंतर्गत अतिरेक्यांना मारले म्हणजे काय मेहरबानी केली नाही”
– ज्यामुळे शिवसेना ठाण्यात मोठा निषेध करत, त्यांच्या विरोधात मेंटल हॉस्पिटलजवळ बॅनर लावले.
या बॅनरवर राजन विचारे यांच्या चेहऱ्यावर फुली मारल्याचे चित्र होतं, हे निषेधाचं चिन्ह. पण आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तो बॅनर फाडून टाकला!
यामुळे दोन्ही शिवसेना गटांमधील तणाव प्रचंड वाढला आहे. ठाण्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं असून, आरोप-प्रत्यारोपांची फैरी expected आहे.
आता पाहायचं आहे की,
ठाकरे गट आणि शिवसेना कशाप्रकारे भूमिका घेतात?
ठाण्यातील राजकारणावर या वादाचा कसा परिणाम होतो?
#ThanePolitics #ShivsenaVsShivsena #RajnaVichare #PoliticalDrama #ThaneUpdates #MetroPortalNews