Next Post
VIRAL STORY ALERT 
35,000 फूटवरचा चमत्कार!
गोवा-हैदराबाद इंडिगो फ्लाइटमध्ये एका महिलेचा जीव वाचवणारी नगरची देवदूत डॉक्टर – डॉ. सिमरनकौर वधवा यांनी दाखवली माणुसकीची कमाल 
महिला दम्याच्या अटॅकमुळे अर्धवट बेशुद्ध – विमानात गोंधळाची स्थिती!
डॉ. सिमरनकौर यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढे येत तपासले नाडी, रक्तदाब, दिली साखर मिसळलेली कॉफी – आणि वाचवला जीव!
सर्व प्रवासी, क्रू सदस्य भारावले – इंडिगो एअरलाईन्सने केले अधिकृत कौतुक!
डॉ. सिमरनकौर या समाजसेवक हरजितसिंह वधवा यांची पत्नी – कोविड काळातही घरघर लंगर सेवा करून ठरल्या समाजाची खरी हिरो!
Next Post