#WaterUpdate | जायकवाडी धरण 82% भरलं – पाण्यासाठी हाय का टेन्शन? आता No tension! 

 जायकवाडी धरण 82% भरलंय! उपयुक्त साठा 75% पार – 57.82 TMC!

🚨
💧 #WaterUpdate | जायकवाडी धरण 82% भरलं – पाण्यासाठी हाय का टेन्शन? आता No tension! 😎

📍 Latest from Ahilyanagar
💦 जायकवाडी धरण 82% भरलंय! उपयुक्त साठा 75% पार – 57.82 TMC!

🌧️ जिल्ह्यात पावसाची 32% कमतरता असली तरी
पाणलोट क्षेत्रात मात्र जोरदार पाऊस, आणि त्याचा थेट फायदा –
जायकवाडी, भंडारदरा, मुळा, निळवंडे, आढळला, सीना – सर्वच धरणं जवळपास फुल चार्ज! ⚡

🗓️ 13 जुलै सायंकाळी रिपोर्ट:
▪️ जायकवाडी क्षमतेचा साठा: 102 TMC
▪️ सध्या उपलब्ध साठा: 83.89 TMC
▪️ उपयुक्त साठा: 75% (57.82 TMC)
➡️ म्हणजे पाणी वाटपाचा प्रश्न यंदा ऑटोमॅटिक सॉल्व झाला! ✅

🌱 पण एक ट्विस्ट आहे –
खरीप पिकांसाठी पावसाची कमतरता अजूनही चिंताजनक.
⛅ अपेक्षित पाऊस: 149 mm
🌧️ मिळालेला पाऊस: फक्त 110 mm
👉 दहा ते पंधरा टक्के पेरण्या अजूनही बाकी!
शेतकरी अजूनही आभाळाकडे डोळे लावून बसलेत…