लवकरच शहिद स्मारकचे काम सुरू करणार
तपोवन रोडच्या शाहिद स्मारकाच्या जागेवर कारगिल दिवस साजरा
अहमदनगर
तपोवन रोड येथिल शहिद स्मारक नियोजित जागेवर कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. या वेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले उपवनसंरक्षक सुवर्णाताई माने तहसिलदार उमेश पाटील आर एफ ओ सुनिल थेटे समाजसेवक शरद पवळे जिल्हाअध्यक्ष माणिक विधाते सर पोलिस निरिक्षक सतिष शिरसाठ प्राचार्य भरत बिडवे सर डाॅ दरंदले ह भ प राम घुले महाराज जी एस टी अधिकारी अमोल धाडगे गणेश बोरूडे अमोल कांडेकर जय हिंद फौंडेशन चे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, निवृती भाबड, संतोष मगर, संभाजी वांढेकर, मनसुक वाबळे महादेव शिरसाट, संदिप कराड, महादेव झिरपे, अंकुश भोस, अमोल निमसे,
हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा
ओमप्रकाश शिंदे, योगेश नरसाळे, संतोष पागीरे, संदिप काळे, सिताराम दांगट , रामेश्वर आव्हाड, सुनिल गुंजाळ, राजेंद्र भागवण, रामेश्वर आव्हाड, बंडू चौधर, बाळासाहेब पालवे, गणेश पालवे, रमेश पाचारणे, दतात्रय बांगर, खंडेराव लेंडाळ, महादेव करंजुले, बाबासाहेब घुले, जय हिंद फौंडेशन निळकंठ उल्हारे, सौ आशाताई साठे , जयश्री सवासे , सुषमा चेमटे , मिनाक्षी राजेभोसले , प्रकाशिनी घोडके , कैलास येवले, शरद साबळे ,के एस खंडागळे, किरण पालवे , महादेव गर्जे, भाऊसाहेब जाधव , भाऊसाहेब गोरे, संजय साळवे, शिवाजी कर्डिले. यांनी कारगिल विजय निमित्त सैनिकांचे कौतुक करून शहिद स्मारकसाठी मदत करू. असे सांगितले.
तसेच जय हिंद फौंडेशन चे आभार मानले. उपवनसंरक्ष सुवर्णाताई माने यांनी शहिद शुर विरांना पुष्पांजली वाहुन जय हिंद चे कौतुक केल. तहसिलदार उमेद पाटील यांनी शहिद जवानांना मानवंदना देत नगर तालुक्यातील शहिद परिवार व आजि माजी सैनिकांच्या जमीन रस्ताच्या समस्या तात्काळ सोडवल्या जातील. सैनिकांची मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.
सैनिकामुळे आपण सुरक्षित आहोत सैनिकांसाठी प्रत्येक कामात प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. माणिक विधाते सर, बिडवे सर , शरद पवळे , अमोल धाडगे, सतिष शिरसाठ, यांनी सैनिका प्रती भावना व्यक्त केल्या. आभार फौंडेशन चे शिवाजी पालवे यांनी मानले.