माझी वसुंधरा अभियानामध्ये नागरिकांना सहभागी व्हावे : उपायुक्त यशवंत डांगे

हवेतील घटकांची तपासणी कामाचा शुभारंभ

नगर :    दिवसेंदिवस क्रतुमानात होणाऱ्या बदललामुळे पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. यासाठी राज्य सरकारने माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.   यशवंत डांगे,   हे अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. शहरातील हवेची गुणवत्ता तपासणीचे काम सुरु केले असूनयाचा अहवाल येत्या १0 दिवसात आपल्याला प्राप्त होणार असून त्यानंतर त्रुटी आढळ्यास त्यावर उपाययोजना करण्यात येतील. माझी वसुंधरा अभियानामध्ये नागरिकांना भाग घ्यावा, असे प्रतिपादन उपायुक्त यशवंत डांगे यांनी केले. राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत महापालिकेच्यावतीने हवेची गुणवत्ता तपासणीच्या कामाची पाहणी करताना उपायुक्त यशवंत डांगे, सहाय्यक आयुक्त सचिन राऊत, सहाय्यक आयुक्त संतोष लांडगे, उद्यान अधिकारी उद्धव म्हसे, किशोर कानडे, अश्वमेध इंजिनिअरिंग कंपनीचे दिलीप जाधव, धनंजय जगताप आदी उपस्थित होते.

Also see this and subscribe 

यावेळी बोलताना संतोष लांडगे म्हणाले की, या अभियानातून शहराच्या स्वच्छतेत, सुंदरता व पर्यावरणात बदल घडवायचे आहे. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, हा उद्देश आहे.  हवामानातील घटकांचा अभ्यास करुन त्यामधील त्रुटी दूर करुन उपाययोजना केले जातील.

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.