दीड लाखाच्या सोलर पॅनलची चोरी

अहमदनगर येथील नगर दौंड रस्त्यावरील कायनेटिक कंपनीचं आवारात असलेल्या सोलर प्लांट मधील १३ सोलर पॅनल अज्ञात चोरटयांनी चोरून नेले आहेत . या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की येथील कायनेटिक कंपनीचा आवारात सोलर [आणलं चा प्लांट उभारण्यात आला आहे . दरम्यान दि १४ते १५ तारखेचा दरम्यान अज्ञात चुर्त्यानी १२ हजार रुपये किमतीचे १३  सोलर पॅनल असा एकूण १ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे . या प्रकरणी चैतन्य दत्तात्रय म्हसकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यावरून लोटलेली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे .