नगर सेवक मुदस्सर शेख यांची अल्पसंख्यांक सेलचा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी निवड

अहमदनगर- – नगर सेवक मुदस्सर शेख यांची विश्व मानवाधिकार परिषदेच्या अल्पसंख्यांक सेलचा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे . त्यांचा निवडीची घोषणा विश्व मानवाधिकार परिषदेचे युवक महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष नावेद शेख यांनी केली . निवडीनंतर नगरसेवक मुदस्सर शेख यांचा नागरी सत्कार करण्यात आला .

यावेळी शोएब खान ,खालिद शेख , मूज्जू सय्यद ,समीर खान ,मोहसीन शेख , शोएब जहागीरदार , समीर सय्यद, सय्यद शफी बाबा , भैया बॉक्सर , अज्जू शेख , अल्ताफ शेख , शहेजाद खान ,शाहनवाज शेख , सलीम सय्यद , अकबर शेख आदी उपस्थित होते .