मालमत्ता कराची थकबाकी न भरल्याकारणाने महानगरपालिकेने केली मालमत्ता जप्तीची कारवाई

प्रभाग समिती क्र .४ बुरुडगाव विभाग अंतर्गत वॉर्ड नं . १९ बिल क्र z419103065 वरील मालमत्ताधारक अमेरिकन मिशन रा . कोठी स्टेशनरोड , अहमदनगर यांचे मिळकतीवरील थकबाकी रक्कम रु  343142  शास्ती थकबाकीपोटी सदर मालमत्तेवर आज कारवाई करण्यात आलेली आहे . सदर कारवाई प्रभाग अधिकारी श्री.नानासाहेब गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली वसुली लिपिक राजेश सराईकर, रमेश कोतकर , बाळ सुपेकर व विजय कुदळे यांनी सहभाग घेतला .
 सर्व नागरिकांना आपल्या मिळकती वरील थकित कराचा भरणा करावा अन्यथा जप्ती सारखी कटू कारवाई टाळण्याचे आवाहन महानगरपालिका ने केले आहे.