पोलिसांनी पकडताच बीपी वाढला

नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला कोतवाली पोलिसांनी श्रीरामपुर येथून एकला अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीचा बीपी अचानक वाढला.त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. पोलिसांनी आरोपीला पुढील उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखलही केले.

चोरी करताना कोणतीही भीती वाटत नाही.पोलिसांनी पकडल्या नंतर  मात्र आरोपीचा  बीपी वाढतो . अशा प्रसंगाला पोलिसाना नेहमीच सामोरे जावे लागते. चोरी करताना पकडल्यावरच  बीपी कसा वाढतो ,अशी कुजबूज पोलीसमध्ये होतो.