1.5 कोटींचा “पोलिसी गफला”? ग्रो मोअर घोटाळ्याला नवा ट्विस्ट!
एलसीबीचे PSI व 3 कर्मचारी निलंबित – आरोपीकडून धक्कादायक आरोप!

एलसीबीचे PSI व 3 कर्मचारी निलंबित – आरोपीकडून धक्कादायक आरोप!
ग्रो मोअर इन्व्हेसमेंट घोटाळा आता पोहोचला पोलिसांच्या गळ्यापर्यंत!
मुख्य आरोपी भूपेंद्र सावळे याने थेट पोलिसांवरच ऑनलाईन पैसे उकळल्याचा आरोप केला!
आरोप – लोणीजवळ अडवून 1.5 कोटी रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करायला लावले!
पोलीस अधीक्षक कार्यालयात नेऊन – एका बँक खात्यावर पैसे भरायला लावले – असा दावा!
शेअर मार्केटच्या नुकसानीतून पैसे परत न झाल्याचे कबूल, पण तपासात मोठा ट्विस्ट
निलंबित अधिकारी:
PSI तुषार धाकराव
मनोहर गोसावी
बापूसाहेब फोलाणे
गणेश भिगारदे
आता आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी सुरू – डॉ. शरद गोडे तपासात!
काही पोलीस अधिकारी म्हणतात – “आरोपी गुन्ह्याचा तपास भरकटवत आहे…”
पण प्रश्न उभा राहतो – पोलीसच पैसे घेत असतील तर लोक कुणाकडे जातील?
फसवणूक, गुन्हे आणि आता पोलिसी भ्रष्टाचार? सगळं समजून घ्या – Metro Portal वर!