सोनं विकायला आले अन् जाळ्यात अडकले!

LCB टीमने पांढरीपूल परिसरात सापळा रचून पकडलं!

🚨
LIVE अपडेट | सोनं विकायला आले अन् जाळ्यात अडकले!
👉 मेंढपाळांच्या पालावर दरोडा टाकणारी टोळी अखेर जेरबंद!

अहिल्यानगरजवळील विळद परिसरात मेंढपाळाच्या पालावर लुटमार करून फरार झालेल्या टोळीला अखेर LCB टीमने पांढरीपूल परिसरात सापळा रचून पकडलं! 😱

🕵️‍♂️ ५ आरोपी अटकेत, मुद्देमालात –
💰 ३ लाख ४ हजारांचा ऐवज
👑 १२ ग्राम सोन्याचे दागिने
📱 ४ मोबाईल
🏍️ २ दुचाकी

👮‍♂️ निरीक्षक दिनेश आहेर यांच्या टीमची जबरदस्त कारवाई!
🔥 आरोपींनी विळदछत्रपती संभाजीनगर भागात दरोड्याची कबुली दिली आहे.
⛓️ उर्वरित ३ आरोपी अजूनही फरार – पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

📍हे सगळं घडलं, जेव्हा आरोपी चोरीचं सोनं विकायला पांढरीपूल येथे आले… आणि पोलिसांनी जाळं टाकलं!

#AhilyanagarCrime #LCBAction #BreakingNews  #LocalUpdates #GoldRobbery #Pandharipul #MendhpalAttack #CrimeNewsMarathi