क्रेडाई महाराष्ट्र राज्य बैठकीचे यशस्वी आयोजन अहिल्यानगरमध्ये!
नव्या संचालक मंडळाच्या पदग्रहण समारंभाने बांधकाम क्षेत्रात नवी ऊर्जा

नव्या संचालक मंडळाच्या पदग्रहण समारंभाने बांधकाम क्षेत्रात नवी ऊर्जा
देशपातळीवरील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक संघटना
क्रेडाई महाराष्ट्र यांची जनरल बॉडी मिटिंग अहिल्यानगरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली.
अध्यक्षस्थानी: प्रफुल्ल तावरे (क्रेडाई महाराष्ट्र अध्यक्ष)
संपूर्ण राज्यातील ६० शहरांतील ३००+ बांधकाम व्यावसायिक व डेव्हलपर्स सहभागी
संघटनेचे सचिव आशिष पोखरणा यांची माहिती
महत्त्वाचा टप्पा – क्रेडाई अहिल्यानगर नवीन संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ
अध्यक्षस्थानी: आमदार संग्राम जगताप
प्रमुख पाहुणे:
यशवंत डांगे, आयुक्त, अहिल्यानगर
रणजीत नाईकनवरे, उपाध्यक्ष, क्रेडाई नॅशनल
नवीन अध्यक्ष: गिरीश अग्रवाल
संचालक मंडळाची नियुक्ती: आगामी कालावधीसाठी नेतृत्व सोपवले
महत्त्वाची संधी:
राज्यस्तरीय बैठकीच्या आयोजनामुळे स्थानिक बांधकाम व्यावसायिकांना नव्या तंत्रज्ञान, योजना आणि बाजारातील बदलांविषयी थेट संवाद साधण्याची संधी!
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन:
क्रेडाई अहिल्यानगरचे सचिव दीपक बांगर यांनी व्यक्त केले.