अहिल्या नगरच्या तलवारबाजांची राष्ट्रीय पातळीवर दमदार घोडदौड!
💥 छत्रपती संभाजीनगर स्पर्धेत दमदार कामगिरी; आता महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतील!

छत्रपती संभाजीनगर स्पर्धेत दमदार कामगिरी; आता महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतील!
#AhilyanagarPride | #FencingChampions |
छत्रपती संभाजीनगर येथे २७ ते २९ जूनदरम्यान पार पडलेल्या १० आणि १२ वर्षांखालील राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत, अहिल्यानगरच्या युवा खेळाडूंनी राज्यभरात आपली छाप सोडली! 

सांघिक स्तरावर अहिल्यानगर जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकावला!
जिल्ह्याच्या खेळ संस्कृतीला नवा टप्पा!
झळाळती नावे आणि त्यांची यशस्वी कामगिरी:
१० वर्षांखालील मुली – ‘इपी’ गट
वसुधा साठे – तृतीय क्रमांक
१० वर्षांखालील मुली – ‘फॉईल’ गट
काव्या धनगेकर – द्वितीय क्रमांक
निधी देशमुख – तृतीय क्रमांक
१० वर्षांखालील मुले – ‘इपी’ गट
अक्षद दौंड – तृतीय क्रमांक
१२ वर्षांखालील मुली – ‘सेबर’ गट
रिद्धी महाडिक – तृतीय क्रमांक
१२ वर्षांखालील मुले – ‘सेबर’ गट
प्रज्वल सत्रे – प्रथम क्रमांक (सुवर्णपदक)
राष्ट्रीय स्पर्धेसाठी या सर्व खेळाडूंची निवड झाली असून, ते आता नाशिक येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत!
इतर उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू:
प्रांजल बडगु
गौरी झिरपे
आर्यन सत्रे
सर्वांनी केलेली चमकदार कामगिरी जिल्ह्यासाठी गौरवाची बाब!
प्रशिक्षक मंडळी:
सुनील गोडळकर
ओंकार सुरग
वैष्णवी गोडळकर
यांचे मोलाचे मार्गदर्शन खेळाडूंना यशाच्या शिखरावर घेऊन गेले.
सत्कार सोहळा थाटात पार पडला!
सन्मान – अहिल्यानगर जिल्हा तलवारबाजी संघटना, ओलंपिक असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय
सत्कारकर्ता – श्री. ज्ञानेश्वर खुरांगे सर, जिल्हा क्रीडा अधिकारी
उपस्थित मान्यवर:
श्री शैलेश गवळी, श्री विशाल गरजे, श्री प्रवीण कोंडावळे, श्री राम गोडळकर, श्री केदार देशमुख, सौ. महाडिक मॅडम, सौ. धनगेकर मॅडम, सौ. देशमुख मॅडम, आणि ॲड. वेदिका गोडळकर
या युवा चमकत्या तलवारबाजांनी जिल्ह्याचे नाव उज्वल केलं आहे!
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना नव्या पिढीच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा! 