VIRAL NEWS | हायड्रोजन निर्मिती कार्यशाळेला नितीन गडकरी यांचं थेट कौतुक! | युवा ऊर्जा + ग्रीन फ्यूचर
आळंदी, पुणे – वेद जीवनम ग्लोबल रिसर्च फाउंडेशन आणि प्लास्ट गुरु प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित



आळंदी, पुणे – वेद जीवनम ग्लोबल रिसर्च फाउंडेशन आणि प्लास्ट गुरु प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हायड्रोजन कार्यशाळा झाली सुपरहिट! 
या उपक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट शब्दांतून कौतुक करत हरित भारताच्या दिशेने मोठं पाऊल असल्याचं सांगितलं आहे!
Hydrogen Mission 2023 अंतर्गत भारत सरकारने दरवर्षी 5 मिलियन टन हायड्रोजन निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
“युवा, संशोधक आणि उद्योजक यांचा एकत्रित प्रयत्न म्हणजेच भारताचं उज्वल भविष्य!” – गडकरी यांचा संदेश
कार्यशाळेत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी:
• डॉ. आशिष लेले – संचालक, NCL
• अशोक नगरकर – माजी संचालक, DRDO
• डॉ. एस. एस. ठिपसे – ARAI
• डॉ. संजीव कट्टी – माजी संचालक, ONGC
• Matteo Cortesi – इटली (ऑनलाईन सहभाग)
• आणि बरेचसे नामवंत वैज्ञानिक, उद्योजक व संशोधक उपस्थित!
Live डेमो, प्रात्यक्षिकं आणि तंत्रज्ञान सादरीकरणांमुळे सहभागींचं जबरदस्त ज्ञानवर्धन!
“हायड्रोजन ही फक्त उर्जा नव्हे, ती भविष्यासाठी संधी आहे” – म्हणाले किरण गोडसे, CEO, PlastGuru.
सूत्रसंचालन: डॉ. विनय चंद्रात्रे व सतीश कुलकर्णी
आभारप्रदर्शन: रमेश गोडसे
Youth Alert! हायड्रोजन हेच फ्युचर!
सातत्यानं शिकत राहा, प्रयोग करत राहा आणि हरित भारताच्या मिशनमध्ये सहभागी व्हा!