#SaltHeist2025 | मिठाच्या गोण्या चोरी करणारे शेवटी अडकले! 

 पारोळा Breaking | प्रोव्हिजन दुकानात चोरी करणारे आरोपी जेरबंद – २ दिवसांची कोठडी!

🧂
 #SaltHeist2025 | मिठाच्या गोण्या चोरी करणारे शेवटी अडकले! 😱

📍 पारोळा Breaking | प्रोव्हिजन दुकानात चोरी करणारे आरोपी जेरबंद – २ दिवसांची कोठडी!

“टाटा का नमक खाया… पण चोरुन नेलं!” 😮
पारोळा शहर हादरलं – शिव प्रोव्हिजन स्टोअरमधून तब्बल 12 गोण्या टाटा मिठाच्या चोरीला! किंमत: ₹16,800

👮‍♂️ पोलिसांची स्मार्ट कामगिरी
सीसीटीव्ही फुटेज + सोशल मीडियावर व्हायरल + गुप्त माहिती = आरोपी पकडले गेले!
✋ आरोपी:
1️⃣ राजू पंडित बच्छाव
2️⃣ रमेश जाधव उर्फ उगरेच्छा
(दोघेही अंमळनेर, श्रद्धा नगर गलवाडे रोडचे रहिवासी)

👨‍⚖️ आज कोर्टात हजर – पोलिस कोठडी: 2 दिवस

📦 मिठाच्या गोण्या जप्त, व्यापाऱ्यांना परत सुपूर्द – व्यापाऱ्यांतून समाधानाची भावना!

🚨 “चोरी कितीही छोटी असो, पोलिसांच्या रडारवरून सुटणं कठीण!”
– पारोळा पोलिसांची कडक कारवाई!