Breaking! पारनेर पंचायत निवडणुकीत गट-गावांच्या हद्दीत बदल!
कान्हुरपठार झोन आउट – जवळा झोन इन!
Breaking! पारनेर पंचायत निवडणुकीत गट-गावांच्या हद्दीत बदल!
कान्हुरपठार झोन आउट – जवळा झोन इन!
पारनेर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गावांची नवी गट-गण हद्द ठरली!
2017 चाच फॉर्म्युला वापरला!
काही गावांचे गट गण बदलले गेले
21 जुलै 2025 पर्यंत हरकती नोंदवता येतील
कोणते गट-गण ठरले?
टाकळी ढोकेश्वर – कर्जुले हार्या
ढवळपुरी – भाळवणी
जवळा – कान्हुरपठार
निघोज – आळकुटी
सुपा – वाडेगव्हाण
एकूण ५ जिल्हा परिषद गटांत १० पंचायत समिती गण
विशेष लक्ष द्या!
कान्हुरपठारचा गट रद्द → जवळा गट झाला
→ पण जवळा आणि कान्हुरपठार हे गण कायम!
हरकत दाखल करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2025
ठिकाण: जिल्हा निवडणूक शाखा, अहिल्यानगर
यंदा कोण कुठून लढणार? कुणाची हद्द कुठे गेली? राजकीय समीकरण बदलणार?
