#माळशेजMoodOn | घाट बहरला, पण पर्यटकांची नजर फोफसंडीवर! 

 पुणे-ठाणे बॉर्डरवरचा निसर्गसंपन्न स्वर्ग – माळशेज घाट!

🌧️
🌿 #माळशेजMoodOn | घाट बहरला, पण पर्यटकांची नजर फोफसंडीवर! 👀

📍 पुणे-ठाणे बॉर्डरवरचा निसर्गसंपन्न स्वर्ग – माळशेज घाट!
धुके, धबधबे, दाट जंगल, पक्ष्यांचे सूर… आणि मनाची शांतता शोधणाऱ्यांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन! 😍

💥 पण सरप्राइज!
माळशेजपेक्षा फोफसंडी, मुथाळणे, कोपरे व मांडवे भागात पर्यटकांचा OHHHHHDA 🚶🚗
फोफसंडी – आता नवीन हिलस्टेशन व हॉटस्पॉट? ⛰️🌿

📸 माळशेज मध्ये सध्या काय काय आहे?
✅ नयनरम्य धबधबे
✅ दाट धुक्याची दुलई
✅ हिरवीगार पर्वतश्रेणी
✅ रोमांचक धबधब्यांचे फेसाळणारे तुषार
✅ जैवविविधतेने भरलेलं जंगल

🛣️ हायवेवर सुरक्षेची सुद्धा फुल तयारी!
▪️ ओतूर, मुरबाड, टोकावडे पोलीस स्टेशनांचे चेकपोस्ट
▪️ वनविभाग जागरूक
▪️ घाटात अपघात टाळण्यासाठी महामार्ग विभागाचे उपाय

 

⚠️ Tip for Travellers:
धुकं दाट असतं, ड्रायव्हिंग करताना काळजी घ्या 🚗🌫️
प्लास्टिकचा वापर टाळा 🙅‍♀️
निसर्गाला स्वच्छ ठेवा – कारण निसर्ग आपल्या आत्म्याचा आरसा आहे!