#CrimeAlert | अहिल्यानगरमध्ये 11 लाखांचा गुटखा पकडला! 

 सुगंधित तंबाखू + गुटखा = मोठ्या प्रमाणावर तस्करी!

🚨
 #CrimeAlert | अहिल्यानगरमध्ये 11 लाखांचा गुटखा पकडला! 👀🚓

📍 सुगंधित तंबाखू + गुटखा = मोठ्या प्रमाणावर तस्करी!

🛑 कोतवाली पोलिसांची धडक कारवाई – 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, 2 तस्कर ताब्यात!

📆 14 जुलै, दुपारी:
पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली गुप्त माहिती –
“एक चारचाकी गाडी गुटख्याचा साठा घेऊन मार्केट यार्डकडे येतेय!”

💥 ACTION मोड ON!
👉 पोलिस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांच्या नेतृत्वाखाली टीम तयार
👉 आंबेडकर पुतळा, मार्केट यार्ड चौक येथे सापळा
👉 संशयित वाहन पकडले, झडती घेतली – सापडला 💼 ₹11,07,550 चा बेकायदेशीर गुटखा व तंबाखू!

👮‍♂️ अटक झालेले तस्कर:
1️⃣ जुबेर वाहीद जौहर शेख (कोंढवा खुर्द, पुणे)
2️⃣ शंकर विलास नेटके (नालेगाव, अहिल्यानगर)

⚖️ गुन्हा नोंद – मुद्देमाल पंचासमक्ष जप्त!

 

👏 टीम ऑन फायर:
सेदवाड, दौंड, दळवी, सलीम शेख, बोरगे, डाके, काळे, कदम, शिंदे, गाडे, काजळे, केकाण, नागरे आणि इतर जवानांची जोरदार कामगिरी!