अहिल्यानगरमध्ये भ्रष्टाचाराची धक्कादायक तक्रार!

सर्वेक्षणाच्या नावाखाली पैशांची उघड मागणी – शिवसेना आक्रमक!

🚨
 अहिल्यानगरमध्ये भ्रष्टाचाराची धक्कादायक तक्रार!
सर्वेक्षणाच्या नावाखाली पैशांची उघड मागणी – शिवसेना आक्रमक!

📍 अहिल्यानगर, 16 जुलै –
नगर मनपाच्या मालमत्ता सर्वेक्षणाच्या कामात मोठा घोटाळा उघड!
🔍 सर्वे करणाऱ्या खाजगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून घर पाहून पैशांची मागणी केल्याचे नागरिकांनी सांगितलं आहे!

💥 शिवसेनेचा थेट इशारा:
“ताबडतोब हा ठेका रद्द करा – नाहीतर शिवसेना स्वतः काम बंद पाडेल!”
– माजी शहरप्रमुख संभाजी कदम

📝 शिवसेनेने आयुक्त यशवंत डांगे यांना दिलं निवेदन:
“मनपा आधीच स्पष्ट केलंय की नागरिकांकडून कोणतेही पैसे घेतले जाणार नाहीत – तरीही ही मागणी का?”
⚠️ संस्था काळ्या यादीत टाका, ठेका रद्द करा अशी मागणी

👥 उपस्थित नेतृत्त्व:
अनिल शिंदे, सचिन जाधव, संजय शेडगे, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, शाम नळकांडे, संतोष गेनप्पा, सचिन शिंदे, संग्राम शेळके, पोपट पाथरे आणि इतर शिवसैनिक

 

📲 Metro Portal वर राहा अपडेट – तुमचं शहर, तुमची बातमी!