स्वच्छतेत अहिल्यानगरचा झगमगाट!
57 MLD सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, 3R (Reduce-Reuse-Recycle) तत्त्वावर आधारित शहरी सौंदर्यीकरण, “एक पेड माँ के नाम” अंतर्गत वृक्षारोपण
स्वच्छतेत अहिल्यानगरचा झगमगाट!
| अहिल्यानगर महानगरपालिका देशभरात टॉप 5 मध्ये!
Water Plus City,
3-Star Garbage Free City मानांकन प्राप्त!
57 MLD सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प,
3R (Reduce-Reuse-Recycle) तत्त्वावर आधारित शहरी सौंदर्यीकरण,
“एक पेड माँ के नाम” अंतर्गत वृक्षारोपण,
20,000 नागरिकांचा अभिप्राय घेऊन सुधारणा,
शाळांमध्ये स्वच्छता मोहिमा,
सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिरे…
मनपाचे कर्मचाऱ्यांना आणि समस्त अहिल्यानगरकरांना सलाम!
चला मिळून अहिल्यानगर बनवूया भारतातील सर्वात स्वच्छ आणि शाश्वत शहर!
शेअर मार्केट स्कॅम! शिर्डीतून 400 कोटींची फसवणूक!
बिग ब्रेकिंग: ‘ग्रो मोअर’ नावाखाली गंडा!
शिर्डीमधील Yo More Investment Finance कंपनीचा संचालक भूपेंद्र सावळे अटकेत!
गुंतवणूकदारांना “डबल रिटर्न”चं आमिष दाखवून 400 कोटींची फसवणूक.
शेअर मार्केटमध्ये सगळा पैसा गुंतवून 99 कोटींचा तोटा.
कंपनीतला सर्व व्यवहार ऑनलाइन — सर्व ट्रॅक झाला!
आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू — कोट्यवधींचा घोटाळा उघड!
गुंतवणूकदार: “आमचा पैसा कुठे गेला? मालमत्ता घेतल्या की डुबवल्या?”
पोलिसांचे तपास सुरू: ३०० कोटींचं सत्य अजून बाहेर यायचंय!
