AYUSH सेंटरची गडबड!

डॉक्टर म्हणाले, "मी असं औषध लिहिलंच नाही!"

🚨
AYUSH सेंटरची गडबड!

👴 वृद्ध रुग्णाला दिलं ‘मुखावाटे’ औषध, पण निघालं अंगाला चोळायचं?66 वर्षीय भैरुशंकर भापकर यांनी आयुष रुग्णालयात गेला कफ-पित्तासाठी औषध घ्यायला. डॉक्टरांनी दिलं मुखावाटे घेण्याचं आयुर्वेदिक औषध. पण फार्मसिस्टने दिलं अंगाला लावायचा लेप… आणि वर सल्ला: “हेच तोंडाने घ्या!” 😱

👉 डॉक्टर म्हणाले, “मी असं औषध लिहिलंच नाही!”
👉 रुग्ण म्हणतो, “मागील तक्रारीचा राग काढला.”
👉 जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोगरे म्हणाले: “तपासणी होणार, चूक आढळल्यास कारवाई निश्चित!”

📢 चुकीचं औषध म्हणजे थट्टा नाही — ही रुग्णाच्या जीवाशी खेळण्यासारखी गोष्ट!

🗣️ तुमचं मत काय? मेडिकल गलती माफ असावी का?