
शिर्डीतून जागतिक वैद्यकीय जगताला दिशा! 

शिर्डी | पोलिस न्यूज नेटवर्क
कर्करोगावर मोठा विजय!
मेंदूच्या धोकादायक ‘मेडुलोब्लास्टोमा’ प्रकारावर
‘मेमॅट’ नावाची नवी उपचार पद्धती आता गेमचेंजर ठरतेय!
डॉ. मुकुल घरोटे – प्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ – यांनी सध्या चालू असलेल्या संशोधनात
ही पद्धत सुलभ, परिणामकारक आणि किफायतशीर असल्याचे स्पष्ट केले आहे.
मेमॅट म्हणजे काय?
- विशिष्ट गोळ्या + टार्गेटेड थेरपी
- मेंदूतील कर्करोगाच्या पेशींना रक्तपुरवठा रोखून त्यांना वाढू न देणे!
- यामागची प्रक्रिया – Neo-Angiogenesis – याला ब्लॉक करण्यात यश!
या थेरपीसह काही रुग्णांवर Bone Marrow Transplant देखील यशस्वी
PET स्कॅन रिपोर्ट्समध्ये थेट सुधारणा दिसून आली आहे!
इंटरनॅशनल मान्यता मिळालेली इंडियन थेरपी!
या यशस्वी उपचारपद्धतीला एका जागतिक मेडिकल जर्नलमध्ये मान्यता मिळाली आहे –
खरंच! भारतीय वैद्यकीय संशोधनाचं हे एक मोठं यश!
टीम मागे मजबूत:
- डॉ. मुकुल घरोटे (Cancer Expert)
- डॉ. सिद्धेश कलंत्री (Bone Marrow Specialist)
- डॉ. निलेश वासेकर
- डॉ. अनुष्का देवगावकर (Pharma Expert)
काय म्हणाले डॉ. घरोटे?
“कर्करोगाची ही पद्धत रुग्णाच्या शरीरासाठी सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. यामुळे भविष्यात भारतातील लाखो रुग्णांना नवसंजीवनी मिळू शकते!”
भारतातून जागतिक आरोग्याला नवी दिशा… आणि ती सुरू होते शिर्डीमधून! 
‘मेमॅट’ – एक आशेचा किरण, एक जीवदान देणारी पद्धत! 
या थेरपीसह काही रुग्णांवर Bone Marrow Transplant देखील यशस्वी