“ईडी थांबवा, आम्ही भाजपमध्ये येतो!” – मोठ्या खासदाराचा थेट आरोप!
भाजप खासदार सी.एम. रमेश यांचा खळबळजनक दावा:

तेलंगणात राजकीय भूकंप – केटीआर vs भाजप खासदार रमेश LIVE वॉर!
भाजप खासदार सी.एम. रमेश यांचा खळबळजनक दावा:
“केटीआर माझ्या घरी आले होते… म्हणाले – चौकशी थांबवा, बीआरएस भाजपमध्ये विलीन करतो!”
मी सीसीटीव्ही फुटेजसकट सिद्ध करू शकतो!
या आरोपांवर केटीआरचा थेट बाऊन्सर:
“हे आरोप पूर्णपणे खोटे!
बीआरएस कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही… आणि आम्ही कोणत्याही सौद्याचे राजकारण करत नाही!”
राजकारणात ‘Video Proof’ गेम चालू?
रमेश म्हणतात – “केटीआर विसरले असतील, पण मी विसरलेलो नाही. माझ्याकडे पुरावा आहे!”

केटीआर म्हणतात – “जनतेचं लक्ष भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपांपासून विचलित करण्याचा हा डाव!”
केटीआरचं काँग्रेस आणि भाजपवर तडाखेबंद आरोपपत्र:
“भाजप आणि काँग्रेसचा गुप्त करार आहे.
सरकारी प्रकल्प मुद्दाम आंध्रच्या कंत्राटदारांना दिले जात आहेत!”
“हिम्मत असेल तर ओपन डिबेटसाठी समोर या!”
रमेश यांचा पलटवार:
“केटीआरला भीती वाटते… भाजप-टीडीपी एकत्र आले की, बीआरएसचं पत्ता कट!”
“म्हणूनच ते डॅमेज कंट्रोल करताहेत!”
तेलंगणात आता ‘चौकशी थांबवा डील’ की ‘फेक राजकारण’?
राजकीय तापमान प्रचंड वाढलंय!
तुमचं काय मत?
केटीआर फसलेत की रमेश ओव्हरड्रामॅटिक?
कमेंट करा | शेअर करा | सोशल मीडिया पेटवा!
