शेवगावच्या दोघांना गावठी कट्ट्यासह अटक!

नेवासा पोलिसांचा थरारक पाठलाग – गुन्हेगार जेरबंद!

🛑
 शेवगावच्या दोघांना गावठी कट्ट्यासह अटक!

नेवासा पोलिसांचा थरारक पाठलाग – गुन्हेगार जेरबंद!

🚨 पहाटेचा अंधार… भरधाव मोटारसायकल… पोलिसांचा पाठलाग… आणि गावठी कट्ट्यांचा खुलासा!

👉 भेंडा फॅक्टरीजवळ पोलिसांनी थांबवायचा प्रयत्न केला, पण दोघे पळाले – कुकाणाकडे घातली भरधाव दौड!
👉 नेवासा पोलिसांचा cinematic पाठलाग! शेवटी नांदूर शिकारीजवळ दोघांना पकडले!
👉 अटक आरोपी –
• सचिन पन्हाळे (२५)
• आदित्य जाधव (२१)
(दोघेही रा. शेवगाव)

🔫 जप्त मालमत्ता –
• २ गावठी कट्टे (मध्य प्रदेशहून आणलेले!)
• मोटरसायकल
• २ मोबाईल
➡️ एकूण किंमत – ७५,००० रुपये!

👮 FIR दाखल – भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंद
👉 पुढील तपास सुरू – निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली!

 

🔥 असा थरार फक्त मेट्रो पोर्टलवर!
📲 @MetroCrimeUpdate – इथेच खऱ्या बातम्या, इथेच ब्रेकिंग न्यूज!