राहुरीत बिबट्याचा दहशत दौरा!

मानोरी ते मांजरवाडी – नागरिकांत भीतीचं वातावरण!

🐆
 राहुरीत बिबट्याचा दहशत दौरा!

मानोरी ते मांजरवाडी – नागरिकांत भीतीचं वातावरण!

🚨 मध्यरात्र… गोठ्यात घुसला बिबट्या!
👉 मानोरी गावात शेतकरी गौरव पवार यांच्या गायीवर हल्ला – गायीचा मृत्यू
👉 वनविभागाने पंचनामा केला – ग्रामस्थांची मागणी: “नुकसानभरपाई द्या!”

📍 सततचे बिबट्याचे sightings:
• मानोरी
• वळण
• आरडगाव
• केंदळ खुर्द
• मांजरवाडी

🧑‍🌾 शेतकऱ्यांत, मजुरांत भीतीचं वातावरण – “सकाळी शेतात जायला लोक घाबरतात!”
🪤 पिंजरा लावा, बिबट्याला पकडा! – वनविभागावर ग्रामस्थांचा दबाव

 

😠 “शिकारी बिबट्या मोकाट… आणि वन विभाग शांत?”
📣 मेट्रो पोर्टल सांगतंय – राहुरीकर सावध राहा!