संविधानाचा अपमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा?
श्रीरामपूरमध्ये जोरदार मागणी – शिवाजी कोकणे अडचणीत!
संविधानाचा अपमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा?
श्रीरामपूरमध्ये जोरदार मागणी – शिवाजी कोकणे अडचणीत!
“संविधान का बदलावे?” – वादग्रस्त पुस्तकामुळे तापलं राजकारण!
लेखक अॅड. शिवाजी कोकणे यांच्यावर देशद्रोह (124A), सामाजिक तेढ (153A), IT Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
श्रीरामपूरमध्ये विविध पक्ष आणि संघटनांची पोलीस ठाण्यात धडक
पोलिस उपनिरीक्षक संदीप मेंढे यांना निवेदन सादर
आरोप – संविधानाचा अपमान, खोटी माहिती, धार्मिक/जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न!
फक्त लेखक नव्हे, तर प्रकाशन सोहळ्याचे आयोजक आणि पाहुण्यांवरही कारवाईची मागणी!
उपस्थित नेते –
• सुभाष त्रिभुवन (RPI)
• प्रकाश ढोकणे, राजेंद्र सोनवणे (माजी नगरसेवक)
• संतोष मोकळ, श्रीराम निकुंभ, विशाल थोरात… आणि अनेक कार्यकर्ते!
श्रीरामपूरात संविधानप्रेमींचा बुलंद आवाज – “संविधान आमचं अभिमान, अपमान सहन करणार नाही!”
@MetroJusticeNow – सत्यासाठी आवाज देणारे!
