12 वर्षांच्या संघर्षाचं फळ!
सरोदे कुटुंबाला अखेर 51 गुंठे जमिनीचा हक्काचा सातबारा मिळाला!
अहिल्यानगर, नगर तालुका
काय घडलं?
गेल्या 12 वर्षांपासून सरोदे कुटुंब आपली हक्काची 51 गुंठे जमीन परत मिळवण्यासाठी लढा देत होतं.
बेकायदेशीर हस्तांतरण, तहसीलचे उंबरठे, फाईलींचा खेळ…
शेवटी बेमुदत उपोषण करत घर, शेळ्या-मेंढ्यांसकट तहसीलसमोर ठाण मांडलं!
आणि मग…
सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग दातीर यांनी ही बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यापर्यंत पोहोचवली.
महसूल यंत्रणेला तत्काळ कारवाईचे आदेश
अखेर सातबारा मिळाला – न्याय मिळाला!
शेतकऱ्यांचं कुटुंब मंत्रालयात!
आज कौसाबाई सरोदे आणि कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री शिंदे व मंत्री योगेश कदम यांना घोंगडी, पिवळा फेटा व भंडारा देऊन सन्मानित केलं.
उपस्थित: सरपंच शरद पवार, सूर्यभान सरोदे, अभिषेक कदम, युवराज हजारे, किरण मोरे
काय शिकायला मिळालं?
“जेव्हा प्रशासन जागं असतं आणि नेतृत्व संवेदनशील असतं, तेव्हा सामान्य माणसालाही न्याय मिळतो!”

अहिल्यानगर, नगर तालुका
बेकायदेशीर हस्तांतरण, तहसीलचे उंबरठे, फाईलींचा खेळ…
आणि मग…
सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग दातीर यांनी ही बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यापर्यंत पोहोचवली.
महसूल यंत्रणेला तत्काळ कारवाईचे आदेश
अखेर सातबारा मिळाला – न्याय मिळाला!
शेतकऱ्यांचं कुटुंब मंत्रालयात!
काय शिकायला मिळालं?