

मुंबई महापालिकेत ‘कार्यकारी सहायक’ पदांसाठी बंपर भरती सुरू आहे. एकूण 1,846 जागा सरळसेवेने भरायच्या आहेत. पण लक्षात ठेवा – कागदपत्र पडताळणीसाठी ज्या उमेदवारांनी 1 ऑगस्टपर्यंत हजर राहणे गरजेचे होते, ते अनुपस्थित राहिले, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे!
अंतिम संधी: 14 ऑगस्ट 2025
वेळ: सकाळी 11 ते दुपारी 4
ठिकाण: प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालय, सहावा मजला, विस्तारित इमारत, BMC मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई – 400001
ही वेळ नक्की गमावू नका! या दिवशीही न येणाऱ्यांचे नाव तात्पुरत्या निवड यादीतून काढले जाईल आणि ‘कार्यकारी सहायक’ पदासाठी स्वारस्य नाही, असं समजलं जाईल.
तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ही महत्त्वाची संधी आहे.
#BMCRecruitment #MumbaiJobs #LastChance #JobAlert #MetroPortalNews