जामखेडात मतदान शांततेत
पोलिस व प्रशासनाचे आहे लक्ष दम दिल्यामुळे गावोगावी शांतता
जामखेड तालुक्यातील४१.७१% महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ३९ ग्रामपंचायतींसाठीं मतदानघेण्यात आल . दुपारी १ : ३० वाजेपर्यंत इथे ४१.७१ % इतक मतदान झालय. ही सर्व प्रक्रिया शांततेत सुरू असल्याच निवडणूक निर्णय अधिकार्यांनी सांगितलंय . तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे सतर्क आहेत . कोणीताही गैर प्रकार केल्यास त्याची गय केली जाणार नाही असा पुर्वीच प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.