“BJP प्रवक्त्या आता न्यायाधीश?” – रोहित पवारांचा जोरदार सवाल! 

"लोकशाही धोक्यात!" – न्यायपदावरील नियुक्तीवरून रोहित पवारांचे थेट आव्हान

⚖️
 “BJP प्रवक्त्या आता न्यायाधीश?” – रोहित पवारांचा जोरदार सवाल! 🔥

“लोकशाही धोक्यात!” – न्यायपदावरील नियुक्तीवरून रोहित पवारांचे थेट आव्हान

मुंबई | 6 ऑगस्ट | Metro News Live
“जे राजकीय व्यासपीठावर भाजपची बाजू मांडत होते, ते आता न्यायासनावर बसणार?”
असा थेट सवाल उपस्थित करत आ. रोहित पवारांनी आरती साठे यांची न्यायाधीशपदी नेमणूक रद्द करण्याची मागणी केली आहे.

🧑‍⚖️ मुद्दा काय आहे?
▪️ आरती साठे या पूर्वी BJP च्या अधिकृत प्रवक्त्या होत्या
▪️ आता त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे
▪️ “२०२४ मध्ये त्यांनी भाजपमधील पदाचा राजीनामा दिला, पण न्यायाधीशपदासाठी प्रक्रिया २ वर्षांपूर्वीच सुरू होते. मग ती वेळ कोणती?” असा संशय व्यक्त करत रोहित पवारांनी पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

🗣️ रोहित पवार म्हणतात –
“राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याला थेट न्यायाधीशपदी नेमणूक करणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभालाच सुरुंग लावणे. हे थांबवलंच पाहिजे!”

📢 त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमकडे या नियुक्तीचा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी केली आहे.


📲 तुमचं मत काय?
लोकशाहीत राजकारण विरुद्ध न्यायतंत्र — कुठे लावायची सीमारेषा?

 

📰 Metro News — सच्च्या आणि सडेतोड पत्रकारितेसाठी Follow करा!